बाबाच्या मिश्या
सारांश
वयोगट ३ +
वाचायला शिकणाऱ्या मुलांसाठी बाबाच्या मिश्या आणि काकूचं बाळ या दोन गमतीदार गोष्टी.
अनूला बाबाचं सगळ्यात जास्त काय आवडतं, तर त्याच्या मिश्या.
खरं म्हणजे तिला मिश्यावली सगळीच माणसं आवडतात. मिश्या बघितल्या की तिला काय काय भन्नाट कल्पना सुचतात…
अनू अगदी उत्साहानं काकूचं बाळ बघायला जाते. आणि काकू मात्र सारखं त्याचंच कौतुक करतात. अनूला ते मुळीच आवडतं नाही…
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2014
पृष्ठसंख्या
36
भाषा
मराठी
किंमत
100.00
ISBN
9788179254066