मुखपृष्ठ
शेजार २ : पाचवी गल्ली

माझे शेल्फ

शेजार २ : पाचवी गल्ली

सारांश

वयोगट ४ ते ८

माधुरी पुरंदरे यांच्या ‘शेजार’ या पुस्तक-संचातील दुसरे पुस्तक.

केतकीचे सगळेच शेजारी काही सख्खे नाहीयेत. म्हणजे ते चंद्रसदनात राहत नाहीत; पाचव्या गल्लीत कुठे कुठे असतात.

पण तरीही ते शेजारीच असतात. त्यांच्यातल्या कुणाशी केतकीची छान गट्टी होते, तर कुणाशी नुसतीच ओळख.

पाचवी गल्लीच एकूण छान आहे. आणि चंद्रसदन! ते तर परीकथेतल्या घरासारखं हसरं, खेळकर झालंय.

आताशा मावशीआजीची कुरकुरही कमी ऐकू येते; कारण ‘आपण छान केलं की सगळंच छान होतं; जुनंही आणि नवंही’…

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
36
भाषा
मराठी
किंमत
120.00
ISBN
9788179255698