मुखपृष्ठ
रस्ता

माझे शेल्फ

रस्ता

सारांश

वयोगट ८ +

कोकरू रोज कळपाबरोबर चरायला जाई. कुरणापलीकडे होते दाट रान.

काय असेल त्या रानापलीकडे? कोकरू रोज विचार करी.

एक दिवस त्याने ठरवले, या रानापलीकडे जायचेच!

पण काय होते त्या रानाच्या पलीकडे?…

चंद्रमोहन कुलकर्णींची अप्रतिम चित्रे असलेले वाचनीय पुस्तक.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
24
भाषा
मराठी
किंमत
100.00
ISBN
9788179253212