मुखपृष्ठ
नील आणि प्रिन्स ऑफ पर्शिया

माझे शेल्फ

नील आणि प्रिन्स ऑफ पर्शिया

सारांश

वयोगट 8+

नीलला कॉम्प्युटरवर प्रिन्स ऑफ पर्शियाचा गेम खेळायला आवडत असे.

आज गेम खेळता खेळता तो गेममधल्या किल्ल्यात कधी शिरला ते त्याला कळलेच नाही.

नेहमी प्रिन्सला खेळवणाऱ्या नीलला आज प्रिन्सनेच चकवलं होतं….

२०१२-१३ सालचा बालवाङ्मयातील – कथा या प्रकारासाठी

‘राजा मंगळवेढेकर पुरस्कार’ गौरी पटवर्धन यांना ‘नील आणि प्रिन्स ऑफ पर्शिया’ या पुस्तकासाठी मिळाला आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2016
पृष्ठसंख्या
24
भाषा
मराठी
किंमत
0.00
ISBN
9788179253137