मुखपृष्ठ
वाघाला व्हायचं होतं मांजर!

माझे शेल्फ

वाघाला व्हायचं होतं मांजर!

सारांश

वयोगट 8 +

मांजराशी भेट झाल्यानंतर इतके दिवस एकट्या पडलेल्या वाघाचा निर्णय पक्का झाला.

त्यालाही मांजर म्हणून जगायचं होतं. माणसांकडून गोंजारून घ्यायचं होतं, कुरवाळून घ्यायचं होतं, दूध प्यायचं होतं…

बनू शकेल का हा वाघ मांजर?

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2007
पृष्ठसंख्या
32
भाषा
मराठी
किंमत
96.00
ISBN
9788179251690