मुखपृष्ठ
स्वार्थी उंदीर

माझे शेल्फ

स्वार्थी उंदीर

सारांश

वयोगट ८ +

फार दिवसांपूर्वीची गोष्ट. एका छोट्या गावातील गोदामात एक मांजर आणि एक उंदीर राहत असत.

चिमण्या, खारी आणि घुशी यांची शिकार करून मांजर आपलं पोट भरत असे.

तर उंदीर सापडलेलं अन्न म्हणजे ब्रेडचा चुरा, वाटाणे, फुटाणे, चीज किंवा ज्या काही खायच्या गोष्टी हाती लागतील

त्या आपल्या बिळात नेऊन खात असे. तो खुशीत आला की चीं चीं आवाज करत नाचतही असे.

एकमेकांच्या सोबतीची त्यांना सवय झाली होती. एकदा काय झालं…

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2007
पृष्ठसंख्या
24
भाषा
मराठी
किंमत
80.00
ISBN
9788179251713