मुखपृष्ठ
सणांच्या गोष्टी

माझे शेल्फ

सणांच्या गोष्टी

सारांश

वयोगट ८ +

भारतीय संस्कृतीमध्ये सणांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. या सणांचं महत्त्व, त्यांची पार्श्वभूमी, त्यामागचा उद्देश, निगडित लोककथा, दंतकथा यांची मुलांना माहिती व्हावी यासाठी माधुरी भिडे यांनी या गोष्टी लिहिल्या आहेत.

हिंदू, मुस्लीम, जैन, ख्रिश्चन या धर्मांतील महत्त्वाचे सण आणि ते साजरा करण्याच्या पद्धती यांची सविस्तर माहिती या पुस्तकात रंजक आणि रोचक पद्धतीने देण्यात आली आहे. निबंध लेखनासाठी अतिशय उपयुक्त पुस्तक.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2001
पृष्ठसंख्या
86
भाषा
मराठी
किंमत
96.00
ISBN
9788179250259