मुखपृष्ठ
राधाचं घर (सहा रंगीत पुस्तकांचा संच)

माझे शेल्फ

राधाचं घर (सहा रंगीत पुस्तकांचा संच)

सारांश

वयोगट ३+

ह्या घरात राधा तर राहतेच

;

पण राधाचे आई-बाबा

,

झालंच तर नाना

,

आजी आणि काका एवढे सगळे राहतात. शिवाय राधाचा भावसभाऊ गौतम आणि मामेभाऊ तन्मयसुद्धा. म्हणजे ते इथे राहत नसले

,

तरी नेहमी राधाशी खेळायला येतात

,

म्हणून तेही ह्या घरातलेच आहेत.

अशा ह्या घराच्या इवल्या इवल्या गोष्टी.

(राधाचं घर’ या संचातील ‘आई’ या पुस्तकावर आधारित ध्वनिचित्रफीत पाहण्यासाठी क्लिक करा.)

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2002
पृष्ठसंख्या
24
भाषा
मराठी
किंमत
264.00
ISBN
9788179254226