मुखपृष्ठ
रंगमाध्यम परिचय – पेस्टल

माझे शेल्फ

रंगमाध्यम परिचय – पेस्टल

सारांश

या पुस्तकात ब्लेंडिंग, फेदरिंग, स्कम्बलिंग, क्रॉस-हॅचिंग व स्टिपलिंग या विविध तंत्रांची माहिती उदाहरणांसह देण्यात आली आहे.

तसंच ऑइल पेस्टल, सॉफ्ट पेस्टल, पेस्टल पेन्सिल या पेस्टलच्या सर्व प्रकारांची ओळख करून देण्यात आली आहे.

लँडस्केप, पोर्ट्रेट, स्टिल लाइफ असे विषय हाताळताना चित्रांसोबत केलेलं भाष्य विद्यार्थी व नवोदितांना वेगळा दृष्टिकोन देईल.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
48
भाषा
मराठी
किंमत
0.00
ISBN
9788179251409