मुखपृष्ठ
मजेदार गोष्टी

माझे शेल्फ

मजेदार गोष्टी

सारांश

वयोगट ८ +

स्पर्धेचा दिवस उजाडला

.

ससोबांनी स्वच्छ कपडे अंगावर चढवले

.

आपल्या मुलाबाळांसकट ससोबा शेतातला भोपळा काढण्यासाठी निघाले

.

शेतात पाऊल टाकताच ससोबांच्या काळजात चर्रर्र झालं

.

वेलीवरचा भोपळा गायब झाला होता

.

एवढा मोठा भोपळा जाणार कुठे

?

बरं वजनाने तो इतका भारी होता की तो उचलणं एकट्या दुकट्याचं काम नव्हतं

.

आता या चोराला शोधण्यात कोण बरं आपली मदत करेल

?

ससोबांपुढे मोठा प्रश्‍न उभा राहीला

.

गुप्तहेर कावळा

,

खोडकर मन्या

,

भितरी भागूबाई

,

बेरकी ससोबा यांच्या या मजेदार गोष्टी

.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
1998
पृष्ठसंख्या
88
भाषा
मराठी
किंमत
112.00
ISBN
9788179250228