मुखपृष्ठ
लालू बोक्याच्या गोष्टी

माझे शेल्फ

लालू बोक्याच्या गोष्टी

सारांश

वयोगट ७ +

निलू आणि पिलू लालूचे खूप लाड करायच्या. निलूनं त्याला एक घास दूध-भात घातला की पिलू दोन घास घालायची.

छान लोणी लावलेला पाव निलूनं दिला की पिलू त्याला आपल्यातलं बिस्किट खाऊ घालायची.

अशा रीतीनं खाऊनखाऊन लालू बोका चांगला गलेलठ्ठ झाला होता.

खायचं न् झोपायचं. खाण्यासाठी उठायचं न् खाऊन पुन्हा झोपायचं. असा त्याचा कार्यक्रम होता.

अशा या लालूच्या तीन गोष्टी.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2009
पृष्ठसंख्या
32
भाषा
मराठी
किंमत
80.00
ISBN
9788179251904