राजा शहाणा झाला
सारांश
वयोगट ५ +
मुलांना स्वतःच्या आणि परिसराच्या स्वच्छतेचे धडे रोजच्या रोज द्यावे लागतात.
आणि ही जबाबदारी असते अर्थातच पालकांची आणि शिक्षकांची.
त्यांचं काम सोपं करणार्या आणि मुलांना रंजकतेने स्वच्छतेचं महत्त्व सांगणार्या चार हसर्या आरोग्यकथा.
शिक्षक, पालक आणि मुलं या गोष्टींचा व त्यातल्या चित्रांचा आनंद घेऊ शकतील.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2005
पृष्ठसंख्या
32
भाषा
मराठी
किंमत
80.00
ISBN
9788179253830