मोंटो
सारांश
ही गोष्ट आहे मोंटो या ऑलिव्ह रीडले जातीच्या समुद्री कासवाची.
या कासवाचा समुद्र किनाऱ्यावर जन्म झाल्यापासून ते समुद्रात पूर्ण वाढ होईपर्यंतचा रंजक प्रवास सांगणारी…
समुद्री कासवांचं संवंर्धन, टॅगिंगच्या मदतीने होणारा अभ्यास, मानवाने केलेल्या प्रदुषणाचा समुद्री जीवांना होणारा धोका अशा अनेक पर्यावरण विषयक गोष्टी मुलांना यातून सहज समजत जातात.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
24
भाषा
मराठी
किंमत
100.00
ISBN
9789393381750