डॉ. बाबासाहेब आंबेडकर सचित्र जनआवृत्ती
सारांश
जर तुम्हाला जात नको, तर तुमच्या दृष्टीने आदर्श समाज कोणता?’ असा प्रश्न विचारला जाईल. तुम्ही मला विचाराल तर ‘ स्वातंत्र्य, समता व भ्रातृभाव ( विश्वबंधुत्व) या तत्वत्रयींवर आधारलेली समाजरचना आदर्श होय.’ असे माझे उत्तर आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर