विधायक शिस्त
सारांश
काही मोठी माणसे कडक शिस्तीचा मुलांना जाच करतात, तर काही अति स्वातंत्र्य देतात. पण या दोन्हींचा सुवर्णमध्य साधणारा ‘विधायक शिस्त’ हा मार्ग कसा आहे याची माहिती या पुस्तकातून मिळते. विधायक शिस्त रुजवताना पालक, शिक्षक आणि मुले यांच्यात घडणारी मानसिक प्रक्रिया या पुस्तकात उलगडून दाखवली आहे.
विधायक शिस्त कशी अमलात आणावी याबाबत केवळ वर्णनात्मक लेखन करून लेखिका थांबत नाहीत तर त्या संदर्भातील प्रात्यक्षिकाचे आराखडे आणि प्रत्यक्ष वापरातील अनुभवही त्या समोर आणतात. त्यामुळेच पालक, शिक्षक आणि प्रशिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नवागत व्यावसायिकांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरते.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
100
भाषा
मराठी
किंमत
80.00
ISBN
9788179255186