मुखपृष्ठ
वाचनविचार

माझे शेल्फ

वाचनविचार

सारांश

ज्यांना वाचता येत नाही त्यांना आपण अशिक्षित म्हणतो. पण वाचता येत असूनही वाचत नाहीत त्यांना काय म्हणायचं? आणि वाचतात पण वाचलेलं कळत नाही असेही आहेतच की! या पुस्तकात या दोन समस्यांचा विचार केला आहे. पहिली आहे वाचनाच्या सवयीचा अभाव आणि दुसरी आहे, न समजता केलं जाणारं वाचन. या दोन्ही समस्यांचं मूळ खरंतर आपल्या शिक्षण पद्धतीतच आहे.

हे पुस्तक पालक, शिक्षक आणि वाचनाविषयी आस्था असलेल्या सगळ्यांसाठी आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
64
भाषा
मराठी
किंमत
160.00
ISBN
9789393381286