मुखपृष्ठ
कागदाची विमाने (रंगीत)

माझे शेल्फ

कागदाची विमाने (रंगीत)

सारांश

वयोगट १०+

कागदाची विमाने करणे हा सर्वच मुलांचा आवडीचा छंद. पण त्यांना अशा विमानांचे २-३ प्रकारच माहित असतात. या पुस्तकात १० वेगवेगळया प्रकारच्या कागदी विमानांची माहिती दिली आहे. त्याच बरोबर त्या विमानांच्या डिझाईनचे रंगीत कागद, विमान कसे बनवायचे हे दाखवणारे आकृत्या आणि अनेक फोटोही दिले आहेत.

पुस्तकात दिलेले रंगीत कागद मुलांच्या या छंदाला अधिक प्रोस्ताहन देतील. एकदा यांची कृती मुलांना समजली की ती कोणत्याही योग्य कागदातून अशी विमाने करू शकतील. यासाठी कागद कसा निवडायचा याचीही  माहिती पुस्तकात दिली आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2014
पृष्ठसंख्या
56
भाषा
मराठी
किंमत
100.00
ISBN
9788179254004