मुखपृष्ठ
आर्ट ॲण्ड क्राफ्ट

माझे शेल्फ

आर्ट ॲण्ड क्राफ्ट

सारांश

वयोगट 6+

कलेची जोपासना करायची ती आनंदासाठी. या पुस्तकातली प्रत्येक वस्तू करताना करणार्‍याला तसेच पाहणार्‍यालासुद्धा आनंद होईल.

आर्ट अँड क्राफ्टमुळे हाताला नीटनेटकं आणि सौंदर्यपूर्ण काम करायची सवय होते. सौंदर्यदृष्टी विकसित होते आणि आपल्या सगळ्या कृतींतून ती व्यक्त होते. या पुस्तकामध्ये घरी असणार्‍या टाकाऊ गोष्टींपासून हस्तकलेच्या गोष्टी कशा बनवता येतील हे सोदाहरण स्पष्ट करून सांगितलं आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2010
पृष्ठसंख्या
64
भाषा
मराठी
किंमत
100.00
ISBN
9788179252406