मिस्किल गॅलरी
सारांश
खळाळून हसवणारी अनेक हास्यचित्रे आणि चित्रमाला.
एकूण पाने १०८, यातील १८ पाने रंगीत.
‘विनोदी साहित्याबरोबर गणित, शास्त्र, व्यवसाय, तत्त्वज्ञान, यासारखे गंभीर विषयही हास्यचित्रांच्या भाषेतून मी मांडले. माझी बहुरंगी मुखपृष्ठे शब्दरहीत असतात. अशी चित्रे देश आणि भाषा यांच्या सीमा सहज ओलांडू शकतात. यांचे प्रत्यंतर ‘हसरी गॅलरी ‘ या प्रदर्शनातून व ‘Laughing Gallery‘ याच नावाच्या पुस्तकातून आले.
– – शि. द. फडणीस
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2011
पृष्ठसंख्या
108
भाषा
मराठी
किंमत
240.00
ISBN
9788179254028