माधव सातवळेकर ( HB)
सारांश
रमेशचंद्र पाटकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून सातवळेकरांचं व्यक्तिमत्त्व, चित्रकार म्हणून त्यांची जडण-घडण, सौंदर्यदृष्टी इत्यादी गोष्टी दिसून येतात. यासोबत सातवळेकरांच्या समर्थ कुंचल्यातून निर्माण झालेली चित्रं यात समाविष्ट करण्यात आली आहेत.
सातवळेकरांच्या खास शैलीतली स्केचिंग, न्यूड्स, लँडस्केप्स, फिगर ड्रॉईंग, पोर्ट्रेट्स अशा विविध विषयांची चित्रं या पुस्तकात अभ्यासता येतील.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2003
पृष्ठसंख्या
144
भाषा
मराठी
किंमत
240.00
ISBN
8179250873