मुखपृष्ठ
ओपेक कलर

माझे शेल्फ

ओपेक कलर

सारांश

ओपेक रंग अपारदर्शक असले तरी त्याचे वेगळे फायदे आहेत. यातून मिळणारा परिणामही वेगळा असल्याने त्याची खास वैशिष्ट्यं आहेत. या पुस्तकात ओपेक कलरमध्ये काम कसं करावं याचं मर्म त्यांनी समजावून सांगितलं आहे.

नवोदितांना मार्गदर्शन करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखीच आहे. त्यामुळे नवोदित चित्रकार आणि विद्यार्थी यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2005
पृष्ठसंख्या
48
भाषा
मराठी
किंमत
120.00
ISBN
9788179252932