मुखपृष्ठ
शेडिंग निसर्गचित्रे

माझे शेल्फ

शेडिंग निसर्गचित्रे

सारांश

या पुस्तकामध्ये निसर्गचित्रं कशी काढावीत हे सोप्या भाषेत अनेक उदाहरणांसह सांगितलं आहे. अगदी पेन्सिल कशी धरावी, कागद, रेषा, शेडिंगच्या विविध पद्धती यांची माहिती व तंत्र सोप्या भाषाशैलीतून मिळते. तसंच सरावासाठी वेगवेगळी चित्रं व उदाहरणं दिली आहेत.

चित्रकलेच्या अभ्यासात अतिशय उपयुक्त ठरणारी ही मालिका आहे.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
20
भाषा
मराठी
किंमत
0.00
ISBN
9788179250273