चित्रे काढा माणसांची
सारांश
चित्रं काढणं वाटतं तितकं अवघड मुळीच नसतं. भरपूर इच्छा, सराव व चांगला मार्गदर्शक मिळाला की ते सहज शक्य होतं. प्रसिद्ध चित्रकार पुण्डलीक वझे या पुस्तकात अत्यंत सोप्या पद्धतीने चित्रं काढण्याचं तंत्र समजावून देतात.
या पुस्तकाच्या साहाय्याने सराव करून सहज प्रगती करता येते.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
1991
पृष्ठसंख्या
64
भाषा
मराठी
किंमत
80.00
ISBN
9788179255322