मुखपृष्ठ
अलीबाबा आणि इतर गोष्टी

माझे शेल्फ

अलीबाबा आणि इतर गोष्टी

सारांश

वयोगट १०+

अरेबियन नाइट्स या जगप्रसिद्ध ग्रंथातल्या अनेक गोष्टींची अनेक भाषांमध्ये भाषांतरं, रूपांतरं झालेली आहेत. शेकडो वर्षं झाली तरी अजूनही त्यांची मोहिनी कायम आहे. नवनवीन लेखकांची नवीन भाषांतरं अजूनही प्रकाशित होत आहेत. या पुस्तकात माधुरी भिडे यांनी सोप्या भाषेत रसाळ पद्धतीने गोष्टी कथन केल्या आहेत.

या पुस्तकातील गोष्टी :

– अलीबाबा, चाळीस चोर

– झोपी गेलेला जागा झाला

– घोडा व बैल

– सुरईतला राक्षस

– एका आंधळ्याची गोष्ट

– गाढव आणि त्याचा मालक

– बदमनाबा आणि हसन

– राजा युनान आणि वैद्य दुबान

– हरून-अल्-रशीद

– अबु महंमद आळशांचा राजा

– जुडार आणि त्याचे भाऊ

– बोलणारा पक्षी, गाणारे झाड, आणि सोनेरी रंगाचे पाणी

– अपकाराची फेड उपकाराने

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
80
भाषा
मराठी
किंमत
96.00
ISBN
9789393381385