मुखपृष्ठ
हसोबा

माझे शेल्फ

हसोबा

सारांश

वयोगट ५+

दैनंदिन जीवनात आपल्याला खूप विसंगत आणि गमतीच्या गोष्टी आढळतात. काही वेळा गंभीर वाटणार्‍या प्रसंगाला विनोदी कलाटणी मिळाल्याने हसू येतं.

विनोदी घटनांची लांबलचक वर्णने सांगण्याएेवजी थोडेसे शब्द आणि खुदकन हसवतील अशा पंचाहत्तर हास्यचित्रकथा या पुस्तकात दिल्या आहेत.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
1990
पृष्ठसंख्या
48
भाषा
मराठी
किंमत
40.00
ISBN
9788179250907