मुखपृष्ठ
पियूची वही

माझे शेल्फ

पियूची वही

सारांश

डॉ. संगीता बर्वे

2017 सालचा महाराष्ट्र शासनाचा साने गुरुजी उत्कृष्ट बालकादंबरी पुरस्कार!

2022 सालचा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार!

ही आहे एका लहान मुलीने लिहिलेली रोजनिशी. सुट्टीत उन्हात हिंडायचं नाही, या आदेशानंतर तिने घरातली एक खिडकी रंगवली.

स्वतः रंगवलेल्या खिडकीतून तिला अनोखं जग सापडत गेलं-

खिडकीबाहेरच झाड, झाडावरचे पक्षी, पक्षी निरीक्षणातून निर्माण झालेली निसर्गाची आवड, केलेली भटकंती, स्वतःहून केलेले काही प्रयोग…

ही ‘पियूची वही’ मुलांना स्वतःतील सृजनशीलतेची ओळख करून देईल.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
102
भाषा
मराठी
किंमत
100.00
ISBN
9788179255131