मुखपृष्ठ
वॉटरकलर लॅन्डस्केप्स (स्टेप बाय स्टेप)

माझे शेल्फ

वॉटरकलर लॅन्डस्केप्स (स्टेप बाय स्टेप)

सारांश

वेट-इन-वेट, ग्लेझिंग, ब्रशवर्क, सबट्रॅक्शन, डायरेक्ट अप्रोच, आउटडोअर अशा जलरंग हाताळण्याच्या विविध तंत्रांचा समावेश यात करण्यात आला आहे.

सहज व सोप्या भाषेमुळे तसंच सोबत दिलेल्या असाइनमेन्ट्समुळे विद्यार्थ्यांप्रमाणे हौशी किंवा नव्याने चित्र काढणार्‍यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
88
भाषा
मराठी
किंमत
0.00
ISBN
9788179252161