मुखपृष्ठ
Eak Pokali Astech (Firasti 1) : Uttam Kamble

माझे शेल्फ

Eak Pokali Astech (Firasti 1) : Uttam Kamble

इंग्रजी शीर्षक
Eak Pokali Astech (Firasti 1) : Uttam Kamble
सारांश

बऱ्याचदा आपण स्वतःविषयी कसलातरी भ्रम करुन जगतो. स्वतःविषयी काहीतरी गृहीत धरतो. अशा गृहितांचा, भ्रमांचा फुगा फुगतही असतो. पण कधीतरी असं अचानक काहीतरी घडतं, कुणीतरी या फुग्याला टाचणी लावतं... आणि फुगा फुटतो फटकन... आणि निराशेची खोल पोकळी मन ग्रासून टाकते... अशावेळी त्या निराशेच्या डोहातून स्वतःला निग्रहाने बाहेर काढून काही माणसं स्वतःशी, इतरांशी किंवा समाजव्यवस्थेशी लढत राहतात, पोकळीत दडलेला अर्थ शोधत राहतात.



माणूस विरुद्ध माणूस, माणूस विरुद्ध व्यवस्था, माणूस विरुद्ध पर्यावरण... भाकरीपासून आत्मसन्मान मिळवण्यासाठीच्या या लढाया... ज्याला त्याला स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करावा लागतो, त्यासाठी खोरं-फावडं घेऊन काम करावं लागतं... जगण्यासाठीच्या लढाईत कुणी पोटचा गोळा विकतं, कुणी मानवी मूल्य विकतं, कुणी विवेक विकतं तर कुणी आणखी काय..!



एका संवेदनशील मनाने केलेले कधी अस्वस्थ तर कधी आश्वस्त करणारे हे चित्रण....



धार्मिक कारणांवरून घडणाऱ्या युद्धांच्या पलीकडे जाण्यासाठी, त्यांनी एक उन्नत नीतिशास्त्रीय विचारसरणी आपल्या परस्परावलंबी विश्वासाठी आखली आहे. या विचारसरणीद्वारे प्रत्येक धर्मास पूर्ण आदर दिला जातो. आपल्या श्रेष्ठ अशा आध्यात्मिक आणि बौद्धिक स्थानावरून दलाई लामा, ज्या मार्गास 'तृतीय मार्ग' असे संबोधतात, त्या मार्गांसाठी सर्वांना कळकळीचे आवाहन करतात. या तृतीय मार्गाच्या माध्यमातून त्यांनी नैतिक आणि आनंदी आयुष्याचा मार्ग दाखवला आहे. तसेच सामंजस्य आणि परस्परांविषयी आदरभाव बाळगणाऱ्या वैश्विक अशा मानवसमूहाची कल्पना मांडली आहे. धर्माच्या पलीकडे... या पुस्तकाद्वारे दलाई लामांचे सारगर्भ चिंतन व्यक्त झाले आहे. ज्या लोकांना अमुक एखाद्या धार्मिक परंपरेचा शिक्का नको आहे; तरीही उत्तम जगाच्या जडणघडणीसाठी आत्मिकदृष्ट्या सुफल अशा जीवनाची अपेक्षा आहे, अशा लोकांनाही या पुस्तकाद्वारे ठोस, मार्गदर्शक तत्त्वे निश्चितपणे गवसतील. (please remove  )



धार्मिक कारणांवरून घडणाऱ्या युद्धांच्या पलीकडे जाण्यासाठी, त्यांनी एक उन्नत नीतिशास्त्रीय विचारसरणी आपल्या परस्परावलंबी विश्वासाठी आखली आहे. या विचारसरणीद्वारे प्रत्येक धर्मास पूर्ण आदर दिला जातो. आपल्या श्रेष्ठ अशा आध्यात्मिक आणि बौद्धिक स्थानावरून दलाई लामा, ज्या मार्गास 'तृतीय मार्ग' असे संबोधतात, त्या मार्गांसाठी सर्वांना कळकळीचे आवाहन करतात. या तृतीय मार्गाच्या माध्यमातून त्यांनी नैतिक आणि आनंदी आयुष्याचा मार्ग दाखवला आहे. तसेच सामंजस्य आणि परस्परांविषयी आदरभाव बाळगणाऱ्या वैश्विक अशा मानवसमूहाची कल्पना मांडली आहे. धर्माच्या पलीकडे... या पुस्तकाद्वारे दलाई लामांचे सारगर्भ चिंतन व्यक्त झाले आहे. ज्या लोकांना अमुक एखाद्या धार्मिक परंपरेचा शिक्का नको आहे; तरीही उत्तम जगाच्या जडणघडणीसाठी आत्मिकदृष्ट्या सुफल अशा जीवनाची अपेक्षा आहे, अशा लोकांनाही या पुस्तकाद्वारे ठोस, मार्गदर्शक तत्त्वे निश्चितपणे गवसतील.



To move beyond wars and conflicts caused by religious differences, the Dalai Lama presents an elevated ethical philosophy for our interdependent world. This philosophy extends complete respect to every religion. From his profound spiritual and intellectual perspective, the Dalai Lama earnestly calls upon people to follow what he describes as the “Third Way.”



Through this Third Way, he shows a path toward a moral and joyful life. He also envisions a global human community founded on harmony and mutual respect. In Beyond Religion, the Dalai Lama expresses his insightful and thought-provoking reflections. Even those who do not wish to identify themselves with any particular religious tradition, yet seek a spiritually fulfilling life that contributes to building a better world, will find clear and practical guiding principles in this book.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2016
पृष्ठसंख्या
128
भाषा
मराठी
किंमत
185.00