Delta 15 : Neela Satynarayan
इंग्रजी शीर्षक
Delta 15 : Neela Satynarayan
सारांश
सर्वसामान्य माणसामधील असामान्य माणुसकी, दातृत्व आणि दुसऱ्याच्या व्यथा, वेदना, समस्या समजून घेण्याची वृत्ती यांचे संवेदनशीलपणे चित्रण करणाऱ्या ललित लेखांचा प्रेरक संग्रह : डेल्टा १५
An inspiring collection of reflective essays that sensitively portray the extraordinary humanity, generosity, and the ability to understand the pain, suffering, and problems of others found in ordinary people: Delta 15.