मुखपृष्ठ
Release the Bird

माझे शेल्फ

Release the Bird

इंग्रजी शीर्षक
Release the Bird
सारांश

विज्ञानातील सूत्र घेऊन त्यावर आधारित रचलेली कथा म्हणजे विज्ञानकथा. या संग्रहाच्या रूपाने सकाळ प्रकाशनाच्या पुस्तक यादीत विज्ञानकथा संग्रहाची भर पडली आहे. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या संशोधनाचा मानवी जीवनावर थेट परिणाम होतो. मानवी भावभावनांना प्रभावित करण्याचे सामर्थ्य विज्ञानात आहे.



रिलीज द बर्ड या कथासंग्रहात अशाच काही निवडक कथा आहेत, ज्या सांगतात की विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा योग्य वापर केला तर ते गोड फळे देईल आणि अयोग्य पद्धतीने वापरल्यास ऱ्हासास कारणीभूत ठरेल. माणसाला सावध करणाऱ्या या विज्ञानकथा म्हणूनच महत्त्वाच्या आहेत.



विज्ञानकथांचा एक स्वतंत्र वाचकवर्ग आहे. सर्वसामान्य वाचकवर्गाबरोबरच विज्ञान परिषदा आणि त्यांच्या सभासदांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण या संग्रहाद्वारे करू शकू.



A story built around a scientific concept is called a science fiction story. With this collection, a science fiction anthology has been added to the list of books published by Sakal Publication.



Continuous research in the fields of science and technology has a direct impact on human life. Science has the power to influence human emotions and behavior. The collection “Release the Bird” includes selected stories that convey how science is a double-edged sword—when used properly, it yields positive results, but when misused, it can lead to destruction and decline.



These science fiction stories are important because they make humans more aware and cautious. There is a dedicated readership for science fiction, and through this collection, an effort can be made to reach not only general readers but also science forums and their members.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
240.00