सत्याचा आसूड
इंग्रजी शीर्षक
Satyacha Asud by Suresh Shinde सुरेश शिंदे
सारांश
चोहोबाजूंनी कोंडी झालेल्या शेतकऱ्यांच्या शोकांत हालाखीचे हे चित्र होय. अल्पभूधारक ऊस शेती समूहाच्या असंख्य अडचणींचे भेदक चित्रण या कादंबरीत सुरेश शिंदे यांनी केले आहे.