मिहाना पब्लिकेशन्स

शहर
पुणे
स्थापना वर्ष
2018
पत्ता
उमंग, 89/90/91-2, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर, पुणे 411009
दूरध्वनी
+91 99237 37114
ईमेल
info@mihanapublications.com
वर्णन

मिहाना पब्लिकेशन्स ही प्रकाशन संस्था २०१८ मधे सुरू झाली आहे. कॉन्टिनेन्टल प्रकाशन संस्थेचे संस्थापक कै. अनंतराव कुलकर्णी यांच्या नातसून अमृता कुलकर्णी यांनी सुरू केलेली ‘मिहाना पब्लिकेशन्स’ ही संस्था ‘परंपरा आणि प्रगति’ हा वारसा घेऊनच पुढे जात आहे. मिहिका व अहना या दोन कन्यांच्या नावांचा मिलाफ म्हणजे ‘मिहाना’. तरुण पिढीने वाचावं आणि लिहावं देखील यासाठी ‘मिहाना’ ही संस्था विशेषत्वाने पुढाकार घेते आहे.