माझा मंदिरयोग
इंग्रजी शीर्षक
Maza Mandiryog by वैशाली फडणीस
सारांश
पडझडीमुळे आज लोप पावत चाललेली आपली भारतीय स्थापत्य कलेची ‘काष्ठशिल्पाकृती’ जी पर्यटक आणि भाविक यांचे आजही आकर्षण आहे, त्याचे केलेले संशोधन म्हणजे ‘‘माझा मंदिरयोग’’