मुखपृष्ठ

माझे शेल्फ

आठवणीतल्या ओळी

इंग्रजी शीर्षक
Aathvanitalya Oli by आभास
सारांश

प्रेमाच्या, विरहाच्या, मैत्रीच्या आणि हर एक नात्याच्या स्पंदनातून उत्पन्न होणारा आणि मूर्तीवरील कलाकुसरीसारखा अद्वितीय गहरा भाव. आभास यांच्या कवितांमधील ओळ दरओळीतून माणसाच्या संवेदनांच्या तारा झंकारतात.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
132
भाषा
मराठी
किंमत
200.00
ISBN
978-81-983362-7-9