मुखपृष्ठ

माझे शेल्फ

छत्रपती राजाराम महाराज पत्रे

इंग्रजी शीर्षक
Chhatrapati Rajaram Maharaj Patre by प्रथमेश खामकर
सारांश

‌‘अस्सल पत्राचा एक चिटोरा देखील समस्त बखरींचे मत हाणून पाडण्यास पुरेसा असतो!‌’ – इतिहासाचार्य वि.का.राजवाडे. मराठ्यांच्या राज्याला पुनर्जीवित करणाऱ्या शिवपुत्र, दिल्लींद्रपदलिप्सवः ॥ श्री राजारामछत्रपती ॥ यांच्या स्मृतींस सादर अर्पण. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी इतिहासाला संशोधनात्मक अभ्यासाद्वारे वाचकांसमोर परखडपणे मांडणारा लेखक! प्रथमेश खामकर

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
500.00
ISBN
978-81-973011-1-7