शेक्सपियरचे हॅम्लेट
इंग्रजी शीर्षक
Shekspearche Hamlet by परशुराम देशपांडे
सारांश
विल्यम शेक्सपीयर या विश्र्वविख्यात नाटककाराचे जागतिक कीर्तीचे नाटक हॅम्लेट याचा संपूर्ण अनुवाद परशुराम देशपांडे यांनी केला आहे.