लोकराज्ञी
इंग्रजी शीर्षक
Lokradni by मुक्ता केणेकर
सारांश
राजाचं हित स्वार्थ साधण्यात नसतं, तर ते प्रजेला सुखी करण्यात असतं. हा अहिल्याबाईंचा राजधर्म होता. म्हणूनच त्या लोकराज्ञी झाल्या.