अक्षरधारा

शहर
पुणे
स्थापना वर्ष
1994
वर्णन

ढवळे ग्रंथ यात्रेत १९८६ ते १९९३ काम केलेल्या रमेश राठिवडेकर यांनी १३ ऑक्टोबर १९९४ रोजी अक्षरधाराची स्थापना केली. महाराष्ट्रभर ग्रंथप्रदर्शने भरवल्यानंतर फेब्रुवारी २०१० मध्ये पुण्यात बाजीराव रस्त्यावर 'अक्षरधारा बुक गॅलरी' हे कायमस्वरूपी दालन सुरू झाले. २०१७ मध्ये 'पब्लिशिंग नेक्स्ट'चा 'बुकशॉप ऑफ द ईयर' सन्मान अक्षरधाराला मिळाला.

संस्थापक: रमेश राठिवडेकर
स्थापना: 13 ऑक्टोबर 1994
शहर: पुणे (बाजीराव रस्ता)

स्रोत:
https://mr.wikipedia.org/wiki/अक्षरधारा

समुदायाने जोडले
बंद