अनुबंध प्रकाशन

शहर
पुणे
वर्णन

अनुबंध प्रकाशनाचे संस्थापक ज्येष्ठ प्रकाशक अनिल गंगाधर कुलकर्णी असून संस्थेने ६०० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. कुलकर्णी हे मराठी प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या ग्रंथप्रदर्शन समितीचे प्रमुख राहिले आहेत.

संस्थापक: अनिल गंगाधर कुलकर्णी

शहर: पुणे (धनकवडी)

स्रोत:

https://www.vishwamarathiparishad.org/parichay

https://www.globuya.com/IN/Pune/119176157956874/Anubandh-Prakashan

समुदायाने जोडले
बंद