वर्णन
श्रील प्रभुपाद यांनी त्यांच्या ग्रंथांचे प्रकाशन व वितरण करण्यासाठी १९७२ मध्ये स्थापन केलेली प्रकाशन संस्था; भगवद्गीता यथारूप, श्रीमद्भागवत इत्यादी ग्रंथ अनेक भाषांत प्रकाशित.
संस्थापक: श्रील ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद
स्थापना: 1972
संकेतस्थळ: https://bbt.info
स्रोत:
- https://bbt.info/history/
समुदायाने जोडले
बंद