Fountain Music Company

वर्णन

पुण्यातील संगीत ध्वनिमुद्रण कंपनी. ओसवाल बंधूंनी १९८० मध्ये कॅसेट वितरक म्हणून व्यवसाय सुरू केला व १९८४-८५ मध्ये फाउंटन म्युझिक कंपनी सुरू केली; शास्त्रीय, भक्ती, बाल व मराठी संगीताच्या ध्वनिफिती व सीडी-डीव्हीडी प्रकाशित.

संस्थापक: कांतिलाल, नरेश व महेंद्र ओसवाल (भागीदार बंधू)
स्थापना: 1984-85
शहर: पुणे (बुधवार पेठ)

स्रोत:
- https://www.loksatta.com/pune/fountain-music-company-in-pune-budhwar-peth-1367105/

समुदायाने जोडले
बंद