वर्णन
'इंद्रायणी साहित्य' ही प्रकाशन संस्था श्याम द. कोपर्डेकर यांनी १९६५ मध्ये सुरू केली; सुशीला चिकटे यांचे 'तळ्यातले रहस्य' हे पहिले प्रकाशन. बालसाहित्य, संत साहित्य यांपासून सुरुवात करून पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, गंगाधर गाडगीळ, नरहर कुरुंदकर यांसारख्या लेखकांची पुस्तके संस्थेने प्रकाशित केली. २०१४-१५ हे सुवर्ण महोत्सवी वर्ष; संस्थापकांच्या निधनानंतर (२०१५) संपदा व मुग्धा कोपर्डेकर संस्था चालवतात.
संस्थापक: श्याम द. कोपर्डेकर
स्थापना: 1965
शहर: पुणे (शनिवार पेठ)
उल्लेखनीय पुस्तके: तळ्यातले रहस्य – सुशीला चिकटे (पहिले प्रकाशन); साने गुरुजींचे बालवाङ्मय
समुदायाने जोडले
बंद