जयहिंद प्रकाशन

वर्णन

स्वातंत्र्यवर्षात स्थापन झालेली मुंबईतील मराठी प्रकाशन संस्था. धार्मिक पुस्तकांच्या प्रकाशनासाठी विशेष ओळख.

संस्थापक: ग. का. रायकर
स्थापना: 1946
शहर: मुंबई
उल्लेखनीय पुस्तके: कहाणी स्वातंत्र्य संग्रामाची (कार्यकारी संपा. हेमंत रायकर)

स्रोत:
- https://www.aksharnama.com/client/article_detail/6247

समुदायाने जोडले
बंद