केशव भिकाजी ढवळे प्रकाशन

वर्णन

शंभराहून अधिक वर्षांची परंपरा असलेली मुंबईतील प्रकाशन संस्था. धार्मिक ग्रंथ, पोथ्या, पंचांग व संतसाहित्य प्रकाशनासाठी प्रसिद्ध; पुढे कर्नाटक मुद्रणालय व कर्नाटक प्रकाशन संस्था यांचाही समावेश झाला.

संस्थापक: केशव भिकाजी, महादेव भिकाजी व गणेश भिकाजी ढवळे (तीन बंधू)
स्थापना: 1900
शहर: मुंबई (गिरगाव)
उल्लेखनीय पुस्तके: भक्तीमार्गप्रदीप (ल. रा. पांगारकर, १९२६), सोपी ज्ञानेश्वरी (वा. अ. भिडे), दासबोध (ल. रा. पांगारकर संपादित), श्रीरामदास रोजनिशी

स्रोत:
- https://www.loksatta.com/chaturang/story-of-keshav-bhikaji-dhawale-prakashan-and-their-family-101558/
- https://www.exoticindiaart.com/book/details/karnatak-press-saga-ubh600/

समुदायाने जोडले
बंद