मॅजेस्टिक प्रकाशन

शहर
मुंबई (ठाणे शाखा)
स्थापना वर्ष
1952
वर्णन

मॅजेस्टिक प्रकाशन ही मराठीतील एक प्रमुख प्रकाशन संस्था आहे. संस्थापक केशवराव कोठावळे यांनी १९४२ मध्ये 'मॅजेस्टिक' नावाने पुस्तकविक्री सुरू केली; १९४८ मध्ये प्रकाशनाला प्रारंभ झाला आणि १९५२ मध्ये मॅजेस्टिक प्रकाशनची स्थापना झाली. ग्रंथप्रेमाला वाहिलेले 'ललित' मासिक आणि 'दीपावली' वार्षिक हे त्यांचेच. मॅजेस्टिकने १,५०० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली असून १९८३ पासून पुण्यात व १९८४ पासून पार्ल्यात भरणाऱ्या 'मॅजेस्टिक गप्पा' लोकप्रिय आहेत.

संस्थापक: केशवराव कोठावळे

स्थापना: १९५२ (पुस्तकविक्री १९४२; प्रकाशन १९४८ पासून)

उल्लेखनीय पुस्तके:

  • आठवणींची साठवण – अशोक कोठावळे
  • सहवास प्रतिभावंतांचा – अशोक कोठावळे

स्रोत

समुदायाने जोडले
बंद