मनोरमा प्रकाशन

वर्णन

मुंबईतील प्रमुख मराठी प्रकाशन संस्था. कादंबरी, रहस्यकथा, बालसाहित्य, धार्मिक व आध्यात्मिक अशा विविध विषयांवरील ३,००० हून अधिक पुस्तके प्रकाशित; बाबुराव अर्नाळकर, नारायण धारप, गुरुनाथ नाईक यांच्या रहस्यकथा तसेच आचार्य अत्रे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य प्रकाशित.

संस्थापक: अनिल रघुनाथ फडके
स्थापना: 1977
शहर: मुंबई (दादर पूर्व)
उल्लेखनीय पुस्तके: सन्मान (कुसुम अभ्यंकर) — पहिली कादंबरी, बॉम्बे सीआयडी (जयंत रानडे), विद्रोह (व्यंकटेश माहजन)
संकेतस्थळ: https://manoramaprakashan.in

स्रोत:
- http://manoramaprakashan.in/about/
- https://www.marathisrushti.com/profiles/anil-raghunath-phadke/

समुदायाने जोडले
बंद