वर्णन
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती). २७ जानेवारी १९६७ रोजी स्थापन; राज्यातील शालेय पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणारी संस्था.
संस्थापक: महाराष्ट्र शासन
स्थापना: 1967
शहर: पुणे
संकेतस्थळ: https://www.balbharati.co.in
स्रोत:
- https://www.balbharati.co.in/AboutUS.php
समुदायाने जोडले
बंद