वर्णन
परचुरे प्रकाशन मंदिर ही मराठीतील सर्वात जुन्या प्रकाशन संस्थांपैकी एक असून तिचे संस्थापक गजानन पांडुरंग (ग. पां.) परचुरे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर व आचार्य अत्रे यांचे भक्त असल्याने त्यांनी या दोघांच्या जीवनावर व विचारांवर अनेक पुस्तके प्रकाशित केली. आचार्य अत्रे यांचे अप्रकाशित साहित्य 'अप्रकाशित अत्रे' नावाने आणण्याची कल्पना नरेन परचुरे यांची होती. संस्थेचे कार्यालय गिरगाव, मुंबई येथे आहे.
संस्थापक: ग. पां. परचुरे
शहर: मुंबई (गिरगाव)
उल्लेखनीय पुस्तके:
- अप्रकाशित अत्रे
- नवयुग वाचनमाला (सहा संच)
- सावरकर व आचार्य अत्रे यांच्यावरील पुस्तके
स्रोत:
समुदायाने जोडले
बंद