फडके बुक हाऊस

वर्णन

कोल्हापूर येथील पुस्तक प्रकाशन व्यवसाय (फडके प्रकाशन समूहाशी संलग्न). शैक्षणिक, पाठ्य व संदर्भ पुस्तकांचे प्रकाशन; पुणे व सोलापूर येथे शाखा.

स्थापना: 1971
शहर: कोल्हापूर
संकेतस्थळ: https://phadkebooks.in

स्रोत:
- https://www.thecompanycheck.com/org/m-v-phadke-company/70db8a4680
- https://phadkebooks.in/

समुदायाने जोडले
बंद