वर्णन
साने गुरुजींनी १५ ऑगस्ट १९४८ रोजी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाशी हे प्रकाशन निगडित आहे. गुरुजींच्या 'सुंदर पत्रे' या सदराचे पुस्तक डिसेंबर १९५० मध्ये आले, तेच साधना प्रकाशनाचे पहिले पुस्तक. थोडीच पण चांगली पुस्तके प्रकाशित करण्याची ओळख असलेल्या या संस्थेने ७० वर्षांत सुमारे ६०० पुस्तके प्रकाशित केली. साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन, साधना मीडिया सेंटर व कर्तव्य साधना ही युनिट्स साधना ट्रस्टमार्फत चालवली जातात.
संस्थापक: साने गुरुजी (साधना साप्ताहिक); संचालन: साधना ट्रस्ट
स्थापना: १९५० (पहिले पुस्तक डिसेंबर १९५०); साधना साप्ताहिक १५ ऑगस्ट १९४८
शहर: पुणे (शनिवार पेठ)
उल्लेखनीय पुस्तके:
- सुंदर पत्रे – साने गुरुजी (पहिले पुस्तक, १९५०)
- निवडक साधना ग्रंथसंच – खंड १ ते ८
स्रोत:
समुदायाने जोडले
बंद